Daily Used English-Marathi Sentences - 984
| English Sentences | Marathi Sentences |
| My cat is missing. | माझी मांजर गायब झाली आहे., माझं मांजर गायब झालं आहे. |
| My dogs are white. | माझे कुत्रे सफेद आहेत. |
| My eyes are tired. | माझे डोळे थकलेयत., माझे डोळे थकले आहेत. |
| My family is safe. | माझं कुटुंब सुरक्षित आहे. |
| My father is rich. | माझे वडील श्रीमंत आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
