Daily Used English-Marathi Sentences - 991
| English Sentences | Marathi Sentences |
| Say it in English. | इंग्रजीत म्हण., इंग्रजीत म्हणा. |
| See you on Monday. | सोमवारी भेटू. |
| She ate one apple. | तिने एक सफरचंद खाल्लं., त्यांनी एक सफरचंद खाल्लं. |
| She began to sing. | ती गायला लागली., त्या गायला लागल्या., तिने गायला सुरुवात केली., त्यांनी गायला सुरुवात केली., ती गाऊ लागली., त्या गाऊ लागल्या. |
| She can jump high. | ती उंच उडी मारू शकते., त्या उंच उडी मारू शकतात., तिला उंच उडी मारता येते., त्यांना उंच उडी मारता येते. |
Quiz
Get latest Exam Updates
