Daily Used English-Marathi Sentences - 992
| English Sentences | Marathi Sentences |
| She can't stop me. | ती मला थांबवू शकत नाही., त्या मला थांबवू शकत नाहीत. |
| She can't stop us. | ती आपल्याला थांबवू शकत नाही., त्या आपल्याला थांबवू शकत नाही. |
| She did it slowly. | तिने ते हळूच केलं., तिने हळूवारपणे केलं. |
| She didn't go far. | ती दूर गेली नाही., त्या दूर गेल्या नाहीत. |
| She has a picture. | तिच्याकडे एक चित्र आहे., तिच्याकडे चित्र आहे., त्यांच्याकडे चित्र आहे., त्यांच्याकडे एक चित्र आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
