Daily Used English-Marathi Sentences - 993
| English Sentences | Marathi Sentences |
| She has blue eyes. | तिचे निळे डोळे आहेत., त्यांचे निळे डोळे आहेत., तिच्याकडे निळे डोळे आहेत., त्यांच्याकडे निळे डोळे आहेत. |
| She has long hair. | तिचे लांब केस आहेत. |
| She has long hair. | त्यांचे लांब केस आहेत., तिच्याकडे लांब केस आहेत., त्यांच्याकडे लांब केस आहेत. |
| She heard him cry. | तिने त्याला रडताना ऐकलं., तिने त्यांना रडताना ऐकलं., त्यांनी त्याला रडताना ऐकलं., त्यांनी त्यांना रडताना ऐकलं. |
| She is aggressive. | ती आक्रमक आहे., त्या आक्रमक आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
