Daily Used English-Marathi Sentences - 994
| English Sentences | Marathi Sentences |
| She is attractive. | ती आकर्षक आहे., त्या आकर्षक आहेत., ती मोहक आहे., त्या मोहक आहेत. |
| She is her friend. | ती तिची मैत्रिण आहे., ती त्यांची मैत्रिण आहे., त्या तिच्या मैत्रिण आहेत., त्या त्यांच्या मैत्रिण आहेत. |
| She is his friend. | ती त्यांची मैत्रिण आहे., त्या त्यांच्या मैत्रिण आहेत., ती त्याची मैत्रिण आहे., त्या त्याच्या मैत्रिण आहेत. |
| She isn't running. | ती पळत नाहीये., ती धावत नाहीये. |
| She likes oranges. | तिला संत्री आवडतात., त्यांना संत्री आवडतात. |
Quiz
Get latest Exam Updates
