Daily Used English-Marathi Sentences - 995
| English Sentences | Marathi Sentences |
| She likes running. | त्यांना धावायला आवडतं., तिला धावायला आवडतं. |
| She likes to read. | तिला वाचायला आवडतं., त्यांना वाचायला आवडतं. |
| She looked around. | तिने आजूबाजूला बघितलं., तिने आजूबाजूला पाहिलं., तिने इकडेतिकडे बघितलं. |
| She looked lonely. | ती एकटी दिसत होती., त्या एकट्या दिसत होत्या. |
| She made me hurry. | तिने मला घाई करायला लावली., त्यांनी मला घाई करायला लावली. |
Quiz
Get latest Exam Updates
