Daily Used English-Marathi Sentences - 996
| English Sentences | Marathi Sentences |
| She married young. | तिने तरुणपणेतच लग्न केलं., त्यांनी तारुण्यातच लग्न केलं. |
| She must be angry. | तिला राग आलेला असेल., त्यांना राग आलेला असेल. |
| She never told me. | तिने मला कधीच सांगितलं नाही., तिने मला कधीही सांगितलं नाही. |
| She sells flowers. | ती फुलं विकते., त्या फुलं विकतात. |
| She speaks German. | ती जर्मन बोलते. |
Quiz
Get latest Exam Updates
