Daily Used English-Marathi Sentences - 997
| English Sentences | Marathi Sentences |
| She threw him out. | तिने त्याला बाहेर काढून टाकलं., तिने त्यांना बाहेर काढून टाकलं., त्यांनी त्याला बाहेर काढून टाकलं., त्यांनी त्यांना बाहेर काढून टाकलं. |
| She took her book. | त्यांनी त्यांचं पुस्तक घेतलं., तिने तिचं पुस्तक घेतलं. |
| She went shopping. | ती खरेदी करायला गेली., त्या खरेदी करायला गेल्या. |
| She went with him. | ती त्याच्याबरोबर गेली., ती त्यांच्याबरोबर गेली., त्या त्याच्याबरोबर गेल्या., त्या त्यांच्याबरोबर गेल्या. |
| She's in her room. | ती तिच्या खोलीत आहे., त्या त्यांच्या खोलीत आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
