राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) 91 व्या घटनादुरुस्तीच्या तरतूदीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आली.
ब) विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी.
क) विविमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी.
ड) मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी नसावी.
ई) मुख्यमंत्र्याशिवाय 13 पेक्षा कमी नसावी.
Quiz
Get latest Exam Updates
