खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.
ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली.
क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हें. ते 26 नोव्हें. 1949 या काळात पार पडले.
Quiz
Get latest Exam Updates
