खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संघराज्य हे राज्यांमधील कराराचा परिणाम आहे.
ब) 'नाशवंत घटकांचा अविनाशी संघ' (Indestrictible Union of Destructible Units) असे भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.
क) 'अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ' (Indestrictible Union composed of Indestructible States) असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केले आहे.
Quiz
Get latest Exam Updates
