खालील विधाने विचारात घ्या:
अ) जानेवारी 2004 मध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिके, मासिके आणि जर्नल (दैनिक) यांच्या मुद्रणातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 100% पर्यंत करण्यासाठी सरकारने परवानगी दिली.
ब) जानेवारी 2004 मध्ये पेट्रोलियम क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुक मर्यादा 100 % पर्यंत सरकारने वाढविली.
क) व्यवसाय ते ई-व्यापारी व्यवसायासाठी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 80% करण्यासाठी परवानगी दिली.
Quiz
Get latest Exam Updates
