खालील विधाने किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल आहेत :
अ. या योजनेखाली शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कर्जे दिली जातात.
ब. ही योजना रोख कर्जाची सुविधा देते ज्यात कितीही वेळा रक्कम काढता येते.
क. ही योजना अल्पमुदत कर्जे, खेळते भांडवल आणि दीर्घमुदत कर्जे पुरवते.
ड. किसान क्रेडिट कार्ड धारकांना अपघात विमा संरक्षण दिले जाते.
Quiz
Get latest Exam Updates
