महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही?
अ. करमणूक करामधून सूट
ब. किनारी नियंत्रण कायद्यातून सूट
क. पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार
ड. मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट
इ. अविकसित प्रदेशातून सूट
Quiz
Get latest Exam Updates
