भारतातील स्थानांतरीत लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत ?
अ. भारतातील 25% गरीब लोकसंख्या शहरात राहते.
ब. भारतातील शहरी ते शहरी व शहरी ते ग्रामीण स्थानांतरीत लोकसंख्येपेक्षा ग्रामीण ते शहरी लोकसंख्येचे स्थानांतर प्रमाण जास्त आहे.
क. भारतातील स्थानांतरीत होणाऱ्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार शहरी केंद्रे कोलकत्ता, मुंबई, दिल्ली अशी आहेत.
ड. भारतांतर्गत सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थानांतर विवाहामुळे होते.
Quiz
Get latest Exam Updates
