जनगणना 2011 बाबत खालील विधान / ने विचारात घ्या.
अ. महाराष्ट्राच्या एकूण लिंग गुणोत्तरात 7 ने वाढ झाली आहे.
ब. महाराष्ट्रात वृद्धीदर (दशवार्षिक वाढ) औरंगाबाद या जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
क. महाराष्ट्रात साक्षरता सर्वात कमी नंदूरबार या जिल्ह्यात आहे.
ड. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या गडचिरोली या जिल्हयात आहे.
Quiz
Get latest Exam Updates
