खालील विधाने विचारात घ्या :
अ) सत्रावसानाचा (Prorogation) अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो.
ब) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकांच्या स्थगितीचा (Adjourn) अधिकार देखील राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो.
क) इंग्लंडमध्ये सत्रावसानाचे, सत्रावसानाच्या तारखेला प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते.
ड) भारतात सत्रावसानाचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित राहतात?
Quiz
Get latest Exam Updates
