राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे.
ब) ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्लानुसारच वटहुकूम काढू शकतात.
क) ते वटहकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात.
ड) काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत.
Quiz
Get latest Exam Updates
