हिमालयातील नदयांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा.
अ) त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे.
ब) त्या नदया बारमाही आहेत.
क) या नदयांनी मोठ्या प्रमाणात 'घळ्यांची' निर्मिती केलेली नाही.
ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे.
Quiz
Get latest Exam Updates
