मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.
ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.
क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.
ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.
Quiz
Get latest Exam Updates
