अ. भारताच्या हलक्या वजनाच्या पहिल्या स्वदेशी बुलेटप्रुफ जॅकेटचे नाव 'भाभा कवच' असे आहे.
ब. हे जॅकेट पॉलीइथिलीन पासून बनलेले आहे.
क. काठिण्यता वाढवण्यासाठी कार्बन नॅनोट्युब तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
ड. हे जॅकेट एके - 47 (7.62 एमएम गोळी), इन्सास बुलेट (5.56 mm), एसएलआर (7.65 एमएम गोळी) द्वारे झाडलेल्या गोळीस रोकु शकते.
Quiz
Get latest Exam Updates
