कुटुंब न्यायालयासंबंधी खालिल विधानांचा विचार करा.
अ. त्याची स्थापना राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या सल्याने करते.
ब. 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या सर्व शहरात त्याची स्थापना केली जाते.
क. या न्यायालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपिल करावी लागते.
Quiz
Get latest Exam Updates
