विनियोजन विधेयक कशासाठी मांडले जाते?
अ) संचित निधितून सरकारला पैसा काढण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी.
ब) विविध कर गोळा करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी
क) विविध करांची निश्चिती करण्यासाठी
ड) सामान्य विधेयकाला मंजूरी मिळण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते.
Quiz
Get latest Exam Updates
