विधेयके मंजूर करण्यासंबंधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभिन्नता असल्यास असा अडथळा दूर करण्यासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत.
त्यामुळे पुढील प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त सभा होऊ शकते.
अ) धन विधेयक
ब) सर्वसाधारण विधेयके
क) घटनादुरुस्ती विधेयके
ड) वित्त विधेयके
Quiz
Get latest Exam Updates
