उच्च शिक्षणावरील वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी शासनाने कोणते मार्ग अवलंबिले आहेत?
अ) दूर शिक्षणपध्दतीचा स्वीकार व प्रसार
ब) उच्च शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना उत्तेजन
क) उच्च शिक्षणावरील शासकीय खर्चाच्या कपातीचे धोरण
ड) औपचारिक शिक्षणाला उत्तेजन
Quiz
Get latest Exam Updates
