खालील विधाने विचारात घ्या :
अ) पहिल्या लोकसभेत (1951) अनु.जातींसाठी 72 व अनु. जमातीसाठी 26 जागा राखीव होत्या.
ब) 16 व्या लोकसभेत (2014) अनु. जातींसाठी 79व अनु.जमातींसाठी 41 जागा राखीव होत्या.
क) महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी लोकसभेसाठी अनु.जातीसाठी 05 तर अनु.जमातींसाठी 04 जागा
Quiz
Get latest Exam Updates
