खालील गोष्टी विचारात घ्या :
अ) भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत.
ब) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 356 राज्य आणीबाणीशी (राष्ट्रपती राजवट) संबंधित आहे.
क) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे.
Quiz
Get latest Exam Updates
