खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे.
ब) सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
क) सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
ड) राज्य मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत तो आपल्या पदावर राहतो.
Quiz
Get latest Exam Updates
