जनाहितार्थ याचिकेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या
अ) राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 मध्ये जनतेला न्याय- संस्थेशी प्रत्यक्ष जोडण्याचे साधन समाविष्ट आहे.
ब) जनाहितार्थ याचिकेमध्ये दावा दाखल करण्याचा अधिकार हा जनतेला न्यायिक सक्रियतेद्वारा दिला गेला,
क) जनहितार्थ याचिका सर्वप्रथम दाखल करून घेणारे न्यायमूर्ती पी.एन. भगवती आणि व्ही. आर. कृष्णा अय्यर हे होत.
ड) कल्याणेश्वरी वि.भारत सरकार खटल्यात न्यायालयान जनाहितार्थ याचिकांचा व्यावसायिक वादामध्ये गैर-वापर होत असल्याचे उदधृत केले होते.
Quiz
Get latest Exam Updates
