Daily Used English-Marathi Sentences - 1076
| English Sentences | Marathi Sentences |
| We need the money. | आम्हाला त्या पैश्याची गरज आहे. |
| We need you again. | आम्हाला तुझी पुन्हा गरज आहे., आम्हाला तुमची पुन्हा गरज आहे. |
| We play on Sunday. | आम्ही रविवारी खेळतो., आम्ही रविवारी वाजवतो., आपण रविवारी खेळतो., आपण रविवारी वाजवतो. |
| We recognized Tom. | आम्ही टॉमला ओळखलं. |
| We recognized you. | आम्ही तुला ओळखलं., आम्ही तुम्हाला ओळखलं. |
Quiz
Get latest Exam Updates
