Daily Used English-Marathi Sentences - 1154
| English Sentences | Marathi Sentences |
| He is about thirty. | तो सुमारे तीस वर्षांचा आहे., ते सुमारे तीस वर्षांचे आहेत. |
| He is having lunch. | तो जेवतोय. |
| He is not Japanese. | तो जपानी नाही आहे. |
| He is sure to come. | तो नक्की येईल., ते नक्की येतील. |
| He kicked the ball. | त्याने बॉलला लात मारली., त्यांनी बॉलला लात मारली., त्याने चेंडूला लात मारली., त्यांनी चेंडूला लात मारली. |
Quiz
Get latest Exam Updates
