Daily Used English-Marathi Sentences - 1156
| English Sentences | Marathi Sentences |
| He lost everything. | तो सर्वकाही गमवून बसला., त्याने सर्वकाही गमावलं., ते सर्वकाही गमवून बसले., त्यांनी सर्वकाही गमावलं. |
| He loves traveling. | त्याला प्रवास करायला आवडतो., त्यांना प्रवास करायला आवडतो. |
| He never said that. | तो तसं कधीच म्हणाला नाही. |
| He opened the door. | त्याने दार उघडलं., त्याने दरवाजा उघडला., त्यांनी दार उघडलं. |
| He pulled my shirt. | त्याने माझा शर्ट खेचला., त्यांनी माझा शर्ट खेचला. |
Quiz
Get latest Exam Updates
