Daily Used English-Marathi Sentences - 1170
| English Sentences | Marathi Sentences |
| I came to have fun. | मी मजा करायला आलो., मी मजा करायला आले. |
| I can do it myself. | मी ते स्वतः करू शकतो., मी ते स्वतः करू शकते. |
| I can help you out. | मी तुझी मदत करू शकतो., मी तुझी मदत करू शकते., मी तुमची मदत करू शकतो., मी तुमची मदत करू शकते. |
| I can read English. | मला इंग्रजी वाचता येते. |
| I can't drink milk. | मी दूध पिऊ शकत नाही., मी दूध नाही पिऊ शकत. |
Quiz
Get latest Exam Updates
