Daily Used English-Marathi Sentences - 1180
| English Sentences | Marathi Sentences |
| I got a new camera. | मला एक नवीन कॅमेरा मिळाला., मी एक नवीन कॅमेरा घेतला. |
| I had to lie again. | मला पुन्हा खोटं बोलायला लागलं. |
| I had to walk home. | मला घरी चालायला लागलं., मला घरी चालत जायला लागलं. |
| I have a black cat. | माझ्याकडे एक काळी मांजर आहे., माझ्याकडे एक काळं मांजर आहे. |
| I have a fish tank. | माझ्याकडे फिश टँक आहे., माझ्याकडे एक फिश टँक आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
