Daily Used English-Marathi Sentences - 1184
| English Sentences | Marathi Sentences |
| I just want to die. | मला फक्त मरायचं आहे. |
| I knew you'd laugh. | मला माहीत होतं की तू हसशील., तू हसशील हे मला माहीत होतं., मला माहीत होतं की तुम्ही हसाल., तुम्ही हसाल हे मला माहीत होतं. |
| I know her address. | मला तिचा पत्ता माहीत आहे., मला त्यांचा पत्ता माहीत आहे. |
| I know him by name. | मी त्याला नावाने ओळखतो. |
| I know his address. | मला त्याचा पत्ता माहीत आहे., मला त्यांचा पत्ता माहीत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
