Daily Used English-Marathi Sentences - 1185
| English Sentences | Marathi Sentences |
| I know the feeling. | तो भाव मला माहीत आहे. |
| I know those girls. | मी त्या मुलींना ओळखतो., मी त्या मुलींना ओळखते. |
| I know we can help. | आपण मदत करू शकतो हे मला माहीत आहे., आम्ही मदत करू शकतो हे मला माहीत आहे. |
| I know what I said. | मी काय म्हणालो मला माहीत आहे., मी काय म्हणाले मला माहीत आहे. |
| I know what he did. | त्याने काय केलं मला माहीत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
