Daily Used English-Marathi Sentences - 1191
| English Sentences | Marathi Sentences |
| I live next to Tom. | मी टॉमच्या बाजूला राहतो., मी टॉमच्या बाजूला राहते. |
| I live with my dad. | मी माझ्या बाबांबरोबर राहतो., मी माझ्या बाबांबरोबर राहते., मी माझ्या बाबांसोबत राहतो., मी माझ्या बाबांसोबत राहते. |
| I looked around me. | मी माझ्या आजूबाजूला बघितलं. |
| I lost my notebook. | माझी वही हरवली. |
| I love butterflies. | मला फुलपाखरू खूप आवडतात. |
Quiz
Get latest Exam Updates
