Daily Used English-Marathi Sentences - 1201
| English Sentences | Marathi Sentences |
| I want this guitar. | मला ही गिटार हवी आहे. |
| I want to buy that. | मला ते विकत घ्यायचं आहे., मला ते खरीदायचं आहे. |
| I want to eat here. | मला इथे खायचं आहे., मला इथे जेवायचं आहे. |
| I want to fix that. | आम्हाला ते दुरुस्त करायचं आहे., आपल्याला ते दुरुस्त करायचं आहे. |
| I want to go there. | मला तिथे जायचं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
