Daily Used English-Marathi Sentences - 1202
| English Sentences | Marathi Sentences |
| I want to kiss Tom. | मला टॉमला किस करायचं आहे. |
| I want to meet Tom. | मला टॉमला भेटायचं आहे. |
| I want you near me. | मला तू माझ्याजवळ हवा आहेस., मला तू माझ्याजवळ हवी आहेस., मला तुम्ही माझ्याजवळ हवे आहात., मला तुम्ही माझ्याजवळ हव्या आहात. |
| I wanted red shoes. | मला लाल बूट हवे होते. |
| I wanted to buy it. | मला विकत घ्यायचा होता., मला विकत घ्यायची होती., मला विकत घ्यायचं होतं. |
Quiz
Get latest Exam Updates
