Daily Used English-Marathi Sentences - 1203
| English Sentences | Marathi Sentences |
| I wanted to say no. | मला नाही म्हणायचं होतं. |
| I was at home then. | मी त्यावेळी घरी होतो., मी त्यावेळी घरी होते. |
| I was born in 1960. | माझा जन्म १९६० साली झाला. |
| I was born in 1988. | माझा जन्म १९८८ साली झाला. |
| I was just looking. | मी सहज बघत होतो., मी सहज बघत होते., मी फक्त बघत होतो. |
Quiz
Get latest Exam Updates
