Daily Used English-Marathi Sentences - 1204
| English Sentences | Marathi Sentences |
| I was just looking. | मी फक्त बघत होते. |
| I was not drinking. | मी पीत नव्हतो., मी पीत नव्हते. |
| I was up all night. | मी रात्रभर जागा होतो., मी रात्रभर जागी होते. |
| I wasn't told that. | मला तसं सांगितलं गेलं नव्हतं., ती गोष्ट मला सांगितली गेली नव्हती. |
| I watch TV all day. | मी दिवसभर टीव्ही बघतो., मी दिवसभर टीव्ही बघते. |
Quiz
Get latest Exam Updates
