Daily Used English-Marathi Sentences - 1212
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm alone with Tom. | मी टॉमबरोबर एकटा आहे., मी टॉमबरोबर एकटी आहे. |
| I'm already hungry. | मला आधीच भूक लागली आहे. |
| I'm angry with her. | माझा तिच्यावर राग आहे., मी तिच्यावर रागवलेलो आहे., मी तिच्यावर रागवलेले आहे. |
| I'm as tall as Tom. | मी टॉमएवढा उंच आहे., मी टॉमएवढी उंच आहे., मी टॉमइतकी उंच आहे., मी टॉमइतका उंच आहे. |
| I'm as tall as you. | मी तुझ्यएवढा उंच आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
