Daily Used English-Marathi Sentences - 1214
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm free on Sunday. | मी रविवारी मोकळा आहे., मी रविवारी मोकळी आहे. |
| I'm going to do it. | मी करणार आहे. |
| I'm going to lunch. | मी जेवायला जातोय., मी जेवायला जाणार आहे., मी जेवायला जातेय. |
| I'm going to study. | मी अभ्यास करणार आहे. |
| I'm going with her. | मी तिच्याबरोबर जातोय., मी त्यांच्याबरोबर जातोय., मी तिच्याबरोबर जातेय., मी त्यांच्याबरोबर जातेय., मी तिच्यासोबत जातोय., मी तिच्यासोबत जातेय., मी त्यांच्यासोबत जातोय., मी त्यांच्यासोबत जातेय. |
Quiz
Get latest Exam Updates
