Daily Used English-Marathi Sentences - 1219
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm ready to leave. | मी निघायला तयार आहे. |
| I'm ready to start. | मी सुरु करायला तयार आहे., मी सुरुवात करायला तयार आहे. |
| I'm related to Tom. | मी टॉमच्या नात्यातला आहे., मी टॉमच्या नात्यातली आहे. |
| I'm still thinking. | मी अजूनही विचार करतोय., मी अजूनही विचार करतेय. |
| I'm still with Tom. | मी अजूनही टॉमबरोबर आहे., मी अजूनही टॉमसोबत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
