Daily Used English-Marathi Sentences - 1220
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm trying to quit. | मी सोडायचा प्रयत्न करतोय., मी सोडायचा प्रयत्न करतेय. |
| I'm twice your age. | मी तुझ्या वयाच्या दुप्पट वयाचा आहे., मी तुझ्या वयाच्या दुप्पट वयाची आहे. |
| I'm very fortunate. | मी खूप भाग्यवान आहे. |
| I'm very surprised. | मला खूप आश्चर्य झाला आहे., मला खूपच आश्चर्य झाला आहे. |
| I'm writing a book. | मी पुस्तक लिहितोय., मी पुस्तक लिहितेय. |
Quiz
Get latest Exam Updates
