Daily Used English-Marathi Sentences - 1221
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm your boyfriend. | मी तुझा बॉयफ्रेंड आहे. |
| I've already eaten. | माझं आधीच खाऊन झालं आहे. |
| I've been insulted. | माझा अपमान झाला आहे., माझा अपमान करण्यात आला आहे. |
| I've caught a cold. | मला सर्दी झाली आहे. |
| I've contacted Tom. | मी टॉमशी संपर्क केला आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
