Daily Used English-Marathi Sentences - 1222
| English Sentences | Marathi Sentences |
| I've decided to go. | मी जायचं ठरवलं आहे., मी जायचा निर्णय घेतला आहे. |
| I've done all that. | ते सगळं मी केलं आहे. |
| I've gained weight. | माझं वजन वाढलं आहे. |
| I've got something. | माझ्याकडे काहीतरी आहे. |
| I've heard nothing. | मी काहीही ऐकलं नाही आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
