Daily Used English-Marathi Sentences - 1230
| English Sentences | Marathi Sentences |
| Is this your house? | हे तुझं घर आहे का?, हे तुमचं घर आहे का? |
| Is this your phone? | हा फोन तुझा आहे?, हा फोन तुमचा आहे?, हा तुझा फोन आहे का?, हा तुमचा फोन आहे का? |
| Isn't it beautiful? | सुंदर आहे ना? |
| Isn't this illegal? | हे बेकायदेशीर नाहीये का? |
| It changed nothing. | त्याने काहीही बदललं नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
