Daily Used English-Marathi Sentences - 1236
| English Sentences | Marathi Sentences |
| It's at the corner. | कोपर्यावर आहे. |
| It's different now. | आता वेगळंय. |
| It's fun to travel. | प्रवास करण्यात मजा येते., प्रवास करणं गमतीचं असतं. |
| It's not our fault. | आपली चूक नाहीये., आमची चूक नाहीये. |
| It's not that cold. | तितकं थंड नाहीये., तेवढं थंड नाहीये., तेवढी थंडी नाहीये., तितकी थंडी नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
