Daily Used English-Marathi Sentences - 1250
| English Sentences | Marathi Sentences |
| My stomach is full. | माझं पोट भरलंय. |
| My wallet is brown. | माझं पाकीट तपकिरी रंगाचं आहे. |
| My wife cooks well. | माझी बायको बर्यापैकी स्वयंपाक करते., माझी पत्नी बर्यापैकी स्वयंपाक करते. |
| No one can help me. | कोणीही माझी मदत करू शकत नाही. |
| No one can help us. | कोणीही आपली मदत करू शकत नाही., कोणीही आमची मदत करू शकत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
